द्राक्ष बागायतदार मा.भीमराव कोळेकर यांच्याशी संवाद | @VijayKumbharYashAgroLab | Grapes Master

Описание к видео द्राक्ष बागायतदार मा.भीमराव कोळेकर यांच्याशी संवाद | @VijayKumbharYashAgroLab | Grapes Master

🍇 यश द्राक्ष ट्रेनिंग 2023 गोडी छाटणी🍇
🗓️ प्रशिक्षण दिनांक 26 व 27 ऑगस्ट🗓️
या ट्रेनिंग मध्ये आपण

A] 1) छाटणी पूर्वतयारी
2) रोग व्यवस्थापन
3) कीड व्यवस्थापन
4) पानगलीचे महत्त्व
5) काडी तपासणी कशी महत्त्वाची
6) प्रिल्बुम अवस्था
7) घडाचा सांगाड्याचा विकास
8) घडाचा विकास
9)संजीवकांचा योग्य वापर
10) मनी लांब करणे
11) बेदनासाठीचा जीए
12) द्राक्षातील विकृती
13) घडांचा विकास
14) पाणी उतरणे अवस्था
15)माल काढणी
16) बागेतील इतर सामान्य अडचणी
17) खत व्यवस्थापन
18) कॅनोपी व्यवस्थापन
या सगळ्या गोष्टी कमीत कमी खर्चात कशा कराव्यात याबद्दल मा. विजय कुंभार यश अग्रो लॅब तासगाव यांचे कडून चर्चा.
B] जैविक रोग व कीड नियंत्रण डॉक्टर राहुल शेळके यांचे कडून मार्गदर्शन
C] हवामान विषयक तज्ञांचं मत व मार्गदर्शन🌍🌏⛈️🌧️

हे सर्व आपण वरील प्रशिक्षणामध्ये माहिती, शिक्षण घेनार आहोत.

अधिक माहितीसाठी संपर्क
मा . किरण पाटील 8329571273
मा. राहुल पाटील 9049266580
मा. बाबुराव पोळ 9096993435

1. वेबसाइट ला भेट द्या : https://yashdrakshanagari.com/

2. छाटणी फवारणीचे शड्युल / वेळापत्रक - https://adobe.ly/3TlJUQz.

3. माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी या लिंकचे अनुसरण करा: (Join whatsapp Group) -
1. https://chat.whatsapp.com/J2XkUIR1lvX...
2. https://chat.whatsapp.com/JTEpnjEMkgd...

Follow On Facebook :   / yashagrolab  
Follow On Instagram :   / yashagrolab  
Join WhatsApp Group : https://chat.whatsapp.com/C3GfltDvQjJ...

Комментарии

Информация по комментариям в разработке