Mohammad Kaif च्या वक्तव्याची चर्चा, IPL Rule Change नंतर MS Dhoni आणि CSK च्या अडचणी वाढणार का ?

Описание к видео Mohammad Kaif च्या वक्तव्याची चर्चा, IPL Rule Change नंतर MS Dhoni आणि CSK च्या अडचणी वाढणार का ?

#BolBhidu #MSDhoni #ChennaiSuperKings

भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं नुकतंच एक विधान केलं. 'सगळ्यांना माहितीये आयपीएलचा नियम धोनी साहेबांसाठी बदलला आहे. जोपर्यंत धोनीला खेळायचं आहे, तोवर धोनीसाठी आयपीएलचे नियम बदलले जाणार आहेत.' कैफनं स्ट्रेट ड्राइव्हसारखं स्टेटमेंट तर केलं, पण नंतर सारवासारवही केली. याच्यात चुकीचं काय आहे ? जर धोनी फिट असेल, तर तो खेळू शकतोच की.

पण सारवासारव होईपर्यंत ब्रेकिंग न्यूज आली होती आणि चेन्नईचं ट्रोलिंग सुरु झालं होतं. ऑक्शनमध्ये रोहित, विराट, बुमराह, पंत हे मोठे प्लेअर्स दुसरीकडे जाणार नाहीत, हे नक्की आहे. धोनीही ऑक्शनमध्ये उतरणार नाही, हे सुद्धा नक्की आहे, पण प्रश्न आहे धोनी खेळणार की नाही ? ऑप्शन जसे दोन आहेत तशी आयपीएलच्या नियमांमुळं अडचणही दोन जणांची झालीये चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेन्टची आणि एमएस धोनीची. कशी तेच पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке