Parli Vidhan Sabha: Dhananjay Munde यांना पाडण्यासाठी Sharad Pawar यांनी परळीत कोणते डाव टाकलेत ?

Описание к видео Parli Vidhan Sabha: Dhananjay Munde यांना पाडण्यासाठी Sharad Pawar यांनी परळीत कोणते डाव टाकलेत ?

#DhananjayMundeSharadPawar #ParliVidhanSabhaElection2024 #bolbhidu

ज्यांंचं नाव घेताय, त्यांची लायकी नाही. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल, लोकसभा निवडणुकी दरम्यान मुलाखतीत एका नावावरुन शरद पवारांनी दिलेली ही संतप्त प्रतिक्रिया. ते नाव होतं धनंजय मुंडे यांचं. पवारांच्या या प्रतिक्रियेवरुनच विधानसभेत शरद पवार परळीत धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी सगळी ताकद लावणार हे स्पष्ट झालं होतं.

अलिकडेच राजाभाऊ फड यांच्या पक्षप्रवेशावेळी ही तर फक्त सुरुवात आहे. परळीत यापेक्षा मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ, असं पवारांनी म्हटलं. त्यामुळंच पवारांनी धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी चंगच बांधल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात उमेदवारासाठी शरद पवार गटाकडून मुलाखतीही घेण्यात आल्या. पण धनंजय मुंडेंना परळीत पाडण्यासाठी शरद पवार कसे डाव टाकतायंत, परळीत धनंजय मुंडेंसाठी यंदाची विधानसभा खरंच टफ आहे का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке