असा करा थंडीसाठी स्पेशल संपूर्ण मेनू । चटपटीत आणि झणझणीत । Special full menu for winter ।

Описание к видео असा करा थंडीसाठी स्पेशल संपूर्ण मेनू । चटपटीत आणि झणझणीत । Special full menu for winter ।

थंडीच्या दिवसात चटपटीत आणि झणझणीत खावंसं वाटतं ना? मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. एकदम चविष्ट असा संपूर्ण मेनू कसा करायचा, ते ह्या व्हीडियोमध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

साहित्य:-
टोमॅटो रस्सम:-
- २-३ तास भिजवलेली चिंच
- चिरलेले २-३ टोमॅटो
- कडीपत्त्याची २-३ पाने
- धणेपूड - १ चमचा
- जिरे - अर्धा चमचा
- मिरे - १५-२०
- लसूण - १०-१२ पाकळ्या
- कडीपत्ता - ४-५ पानं
- तूर डाळ - २ चमचे
- तिखट - १ चमचा
- धणेपूड - १ चमचा
- मिरेपूड - अर्धा चमचा- कडीपत्ता - २०-२५ पानं
- जिरे - अर्धा ते पाऊण चमचा
- लाल सुकी मिरची - ३-४
- हरभरा डाळ - २ चमचे
- हळद आणि हिंगं
- तेल - १ चमचा
- जिरे
- हिंगं - अंदाजे पाव चमचा
- पाणी - ५-६ वाट्या
- तिखट
- मीठ - चवीनुसार
- तूप - अर्धा चमचा
- जिरे
- हिंगं
- कडीपत्ता
- लाल सुक्या मिरच्या
- कोथिंबीर

मशरूम मसाला:-
- तेल - 2 चमचे
- आलं लसूण पेस्ट - 1 चमचा
- मोठा चिरलेला कांदा
- मोठी चिरलेली सिमला मिरची
- कांदा-खोबर्‍याची पेस्ट
- कसूरी मेथी
- गरम मसाला - १ चमचा
- वेलदोडा पूड - 1 चिमुट
- दालचीनी पूड - 2 चिमुट
- लाल तिखट
- हळद
- धणेपूड
- बटण मशरूम
- पाणी - एक-दीड वाटी
- मीठ - चवीनुसार
- कोथिंबीर

उडदाचं डांगर:-
- उडीद डाळ - अर्धी वाटी
- जाड पोहे - १ चमचा
- धणेपूड - अर्धा चमचा
- जिरे
- कोथिंबीर
- डांगर - १ टे स्पून
- साखर - चवीनुसार
- मीठ - चवीनुसार
- ताक
- दाण्याचे कूट - २ चमचे
- १ चमचा तेल + मोहरी + जिरे
- कडीपत्ता
- लाल तिखट
- हळद
- हिंगं
- दही

🟠🟠🟠🟠🟠
ऑल इन वन मसाला कसा करावा 👇
   • काळा मसाला, all in one, कुठल्याही भाज...  
🟠🟠🟠🟠🟠

--------------------------------
मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book -    • तीन हजार व्हेज रेसिपी,  ते सुद्धा  एक...  

#थंडीसाठी #संपूर्ण #मेनू #झणझणीत #चटपटीत #tasty #full #menu #winter #meal

mushroom masala, how to make mushroom masala, tasty mushroom masala, tomato rassam, how to make tomato rassam, how to make rassam, south indian rassam, indian rassam, tasty rassam, easy recipe, rassam recipe, mushroom masala recipe, mushroom masala like hotel, authentic tomato rassam, authentic rassam, authentic south indian rassam, traditional south indian rassam,

Комментарии

Информация по комментариям в разработке