बायोगॅस, स्लरी प्रोजेक्टमुळे शेतीच्या खर्चात 40 टक्के बचत | Biogas, Slurry Project | Shivar News 24

Описание к видео बायोगॅस, स्लरी प्रोजेक्टमुळे शेतीच्या खर्चात 40 टक्के बचत | Biogas, Slurry Project | Shivar News 24

बायोगॅस, स्लरी प्रोजेक्टमुळे शेतीच्या खर्चात 40 टक्के बचत | Biogas, Slurry Project | Shivar News 24

शिंदोण (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे यांनी बायोगॅस, स्लरीचा प्रोजेक्ट उभारला आहे. 15 हजार लिटरच्या टाकीत स्लरी जमा करून ते शेतीसाठी वापरण्यात येत आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून दादासाहेब शिंदे यांनी शेतातील मजुरांच्या इंधनाची सोय केली तसेच स्लरीचा वापर डाळिंब बागेसाठी केला. यामुळे रासायनिक खतांचा 40 टक्के वापर कमी झाला आहे.

वेबसाईट - www.shivarnews24.com

#स्लरीप्रोजेक्ट
#shivarnews24
#बायाेगॅस
#कृषीप्रक्रियाउद्योग
#कृषीविभाग
#Biogas_SlurryProject
#ProgressiveFarmers
#AgroProcessingIndustry
#VermicompostProduction

Комментарии

Информация по комментариям в разработке