गुढीपाडवा स्पेशल थाळी | योग्य नियोजन करून आम्रखंड, कुरमा पुरी, मसाले भात, कोथिंबीर वडी रेसिपी sarita

Описание к видео गुढीपाडवा स्पेशल थाळी | योग्य नियोजन करून आम्रखंड, कुरमा पुरी, मसाले भात, कोथिंबीर वडी रेसिपी sarita

आंबो brand चे आंबे मागविण्यासाठी खालील number वर cal करा

8928062562
8369895726

केशर वेलची अर्क - वैभव कर्णिक 9967362896
याना cal करा

आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवणार आहोत | मराठी नवीन वर्षा निमित्त, आणि चैत्र महिन्यात असणार्‍या आंब्याच्या मौसमात आंबा स्पेशल रेसीपी, तसेच सणासुदीला बनवता येईल अशा सर्व स्वयंपाक बनवला आहे.
संपूर्ण स्वयंपाक बनताना पूर्वतयारी कशी करावी? कसं नियोजन असाव, या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.
तसेच बर्‍याच स्वयंपाकात उपयोगी टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे नवशिके असाल तरी संपूर्ण स्वयंपाक आत्मविश्वासाने बनवू शकाल |

इथे मी 3-4 लोकांचे प्रमाण दिले आहे

आम्रखंड रेसीपी / aamrakhand recipe / shreekhand recipe
दूध दीड लिटर
दही 2 चमचे
तयार होणारा चक्का 200gms अंदाजे
साखर 200gms
आंबा 1 मोठा
वेलची सिरप 1/2 चमचा
दूध / साय 2-3 चमचे
Dryfruits

कैरीची डाळ / डाळ कैरी रेसीपी kairi daal / daal kairi recipe
चना डाळ 1 वटी
कैरी किस 1/2 वटी
हिरवी मिरची 2-3
साखर 2 चमचे
मीठ
कोथिंबीर
तेल 1 चमचा
मोहरी
हिंग
कढीपत्ता
हळद 2 चिमटी

मूग डाळ कोथिंबीर वडी / kothimbir vadi recipe -

हिरवी मूग डाळ 1 वाटी
आले 1 inch
हिरवी मिरची 2
लसुण 7-8
जिरे 1 tsp
कोथिंबीर 2 वाट्या
तीळ 3 चमचे
मीठ
तळण्यासाठी तेल

Kurma bhaji recipe /कोरमा भाजी रेसीपी
भाज्या (प्रत्येकी एक वाटी)
बटाटा
फ्लॉवर
गाजर
मटार
फरसबी 1/2 वाटी
पनीर 200gms
मीठ

वाटण -
ओले खोबरे 1 वटी
कांदा 1
आले 2inch
लसूण 15-20
खसखस 2 चमचे
मगज बी 2 चमचे
कोथिंबीर 1 वाटी

तेल 3_4 चमचे
जिरे 1/2 चमचा
हिरवी वेलची 3-4
Star फूल 1
दालचिनी 1
तमालपत्र
हळद 1/2 tsp
हिंग
मिरची पाउडर दीड चमचा
मीठ
धणे पूड 1 tso
किचन King मसाला दीड चमचा
कोथिंबीर

मसाले भात रेसीपी / masale bhat recipe / पुलाव रेसीपी

Rice / तांदूळ 1 वाटी
#गुढीपाडवास्पेशलथाळी
#स्पेशलवेजथाळी #व्हेजथाळी #आम्रखंडरेसीपी #श्रीखंडरेसीपी #मसालेभात #maharashtrianthali #पाहुणेआल्यावरस्पेशलव्हेजथाळी
#saritaskitchen #थाळी #गुढीपाडवा

गुढीपाडवा थाळी, स्पेशल व्हेज थाळी, आम्रखंड पूरी, how to make shreekhand, श्रीखंड रेसिपी, चितळे स्टाइल श्रीखंड रेसिपी, आम्रखंड रेसिपी आहे, मसाले भात recipe, pulav रेसिपी, saritas kitchen puranpoli, gudhipadawa special Veg thali, पूरी भाजी रेसिपी, कोथिंबीर वडी रेसिपी, saritas kitchen recipes

Комментарии

Информация по комментариям в разработке