सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali

Описание к видео सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

आज आपण स्पेशल व्हेज थाली बनवत आहोत. पाहुणे येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर, किंवा सणासुदीला किंवा पाहुणे येताएत तर हि थाळी नक्कीच करून बघा. भाऊबीज स्पेशल व्हेज थाली तुम्हाला नक्की आवडेल. दिवाळी असेल, समारंभासाठी किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा पार्टी साठी हा मेनू तुमची नक्कीच मदत करेल. या थाली मध्ये आपन बनवले आहे ढाबा स्टाइल शाही पनीर, लग्न मध्ये मिळते तसे शाही पनीर, ढाबा स्टाइल शेव टोमॅटो भाजी, टोमॅटो पुलाव, टोमॅटो भात, डाळ तडका आणि दूध पाक / तांदळाची खीर, चपाती, नारळाची चटणी, पापड आणि वरण भात.
ही स्पेशल व्हेज थाळी नक्की करून बघा
सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali

साहित्य (प्रमाण ४ -५ लोकांसाठी)
पनीर भाजी / Shahi Paneer Bhaji –
• पनीर – 300 ग्राम्स / Paneer 300 grams
• पिकलेले टोमॅटो 2 / Ripened tomatoes 2
• कांदा 3 / onions 3
• आले 1 इंच / ginger 1 inch
• काजू 15-20 / Cashew 15-20
• साजूक तूप २-३ चमचे / Ghee 2-3 tsp
भाजी साठी / For making Sabji–
• तेल / तूप 3-4 tbsp / Oil 3-4 tbsp
• तमालपत्र 2 / bay leaves 2
• लवंग 2 / cloves 2
• मसाला वेलची 1/ black cardamom 1
• हिरवी वेलची 2 / green cardamom 2
• दालचीनी 1 / cinnamon 1
• काळी मिरी 4 / black pepper 4
• जिरे 1 tsp / cumin seeds 1 tsp
• कांदा, लसूण, आले पेस्ट / Ready Ginger, onion and garlic paste
• तयार टोमॅटो पेस्ट / Ready tomato paste
• काजू पेस्ट / Cashew nuts paste
• हळद ½ tsp / turmeric ½ tsp
• मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
• धने पावडर / coriander pw 1 tsp
• मीठ / salt
• ताजे दही / Fresh curd 2 tbsp
• मलई / Fresh cream 2 tbsp
• कसूरी मेथी / dry frnugreek leaves 1 tbsp
• किचन किंग मसाला / Kitchen king masala (paneer masala ) 1 tsp
• कोथिंबीर / fresh coriander
शेव टोमॅटो भाजी / Dhaba Style Shev Tomatar sabji –
• तेल / Oil 3 tbsp
• मोहरी , जिरे / mustered and cumin seeds
• हिंग / hing ¼ tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 / chopped green chillies 2
• आले लसूण पेस्ट / ginger garlic paste 1 tsp
• बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम / Finely chopped onions 2
• हळद / turmeric ½ tsp
• मिरची पावडर / Rec chilly pw 1.5 tsp
• धने पूड / Coriander pw 1 tsp
• बारीक चिरलेला टोमॅटो 2 मध्यम / Finely chopped tomato 2
• मीठ चवीनुसार / Salt to taste
• टोमॅटो पयूरी ¾ कप ( 3 टोमॅटो ) / Puree of 2 tomatoes
• कसूरी मेथी / Dry fenugreek laves 1 tbsp
• गरम मसाले / Garam masala 1 tsp
• पाणी / water
• शेव ( जाडी ) / shev
डाल तडका / Daal tadaka –
• तूर डाळ / Tur daal ¼ Cup
• तूप / तेल / Oil 2 tbsp
• जिरे / cumin ½ tsp
• कांदा / onion 1 (slice )
• हिरवी मिरची / green chillies 2 (उभी चिरून )
• टोमॅटो / Tomato 2
• हिंग / hing ¼ tsp
• हळद / turmeric ½ tsp
• मीठ / salt
• गरम मसाला / garam masala ½ tsp
• तूप / Ghee 2 चमचे
• लाल सुकी मिरची / red chillies 2
• जिरे / cumin ½ tsp
• बेडगी मिरची पाऊडर / red chilly pw 1 tsp
• कोथिंबीर / Fresh coriander
टोमॅटो भात / Tomato Rice (Tomato Pulav)–
• बासमती तुकडा तांदूळ 1 कप
• पाणी 2 कप
• तेल 3 tbsp
• मोहरी , जिरे, तमालपत्र 1 , काळी मिरी 5-6 , हिरवी वेलची 2
• हिरवी मिरची उभी चिरून 3-4
• उभा पातळ चिरलेला कांदा 2 मध्यम
• आले लसूण पेस्ट 1 tbsp
• एक टोमॅटोची प्यूरि
• हळद ½ tsp
• बेडगी मिरची पावडर 2 tbsp
• मीठ
• मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो 4
• कोथिंबीर
• तूप 1 tsp
नारळ चटणी –
नारळ ¼ कप
फुटाने डाळ 2 चमचे
कोथिंबीर 1 tbsp
मीठ & साखर 1 tsp

या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1    • या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत...  

1/2 किलो गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी। डबल फुगणारी, बिस्किटांपेक्षा खुसखुशीत शंकरपाळी Shankarpali    • 1/2 किलो गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळ...  

या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात न विरघळणारी खुसखुशीत भाजणीची चकली बनवा | chakali recipe marathi    • या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात ...  

1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण घेऊन, भरपूर पदर सुटलेली/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी    • 1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण...  

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली    • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंप...  

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Today we are making special veg thali in this thali we have prepared Shahi paneer, shadi wala shahi paneer recipe, shahi paneer dhaba style, dhaba style shev tomatar bhaji, tomato pulav . tomato rice, dudh paak / rice kheer and daal tadaka. You can make this thali for Guests, birthday party thali, guest special thali, quick veg thali, jast pramanat veg thali, sampurn swayampaak

#specialvegthali #thali #saritaskitchen #specialthali #indianthali

Комментарии

Информация по комментариям в разработке