भरपुर लेयर्स असूनही न सुटणारी अळूवडी|झणझणीत आणि कुरकुरीत अळूवडी|पात्रा|पारंपरिक recipe

Описание к видео भरपुर लेयर्स असूनही न सुटणारी अळूवडी|झणझणीत आणि कुरकुरीत अळूवडी|पात्रा|पारंपरिक recipe

पारंपारिक पद्धतीने बनवलेली अळूवडी
अळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अळूची पानं 15 ते 20
डाळीचे पीठ दोन मोठे कप
तांदूळ पिठी चार ते पाच चमचे
लसुन एक मोठा गड्डा
हिरवी मिरची दहा ते पंधरा
ओलं खोबरं पाव वाटी
जिरं एक मोठा चमचा
पांढरे तीळ मोठे दोन चमचे
लाल तिखट एक चमचा
चिंच गुळाची चटणी दोन चमचे
चवीनुसार मीठ
वडी तळण्यासाठी तेल
हळद एक ते दीड चमचा

aalo vadi in marathi
easy tasty and healthy

#yt #food #cooking #trending #cookingchannel #homemade #marathirecipe #youtubevideos

Комментарии

Информация по комментариям в разработке