Vidhan Parishad: Jayant Patil यांच्या पराभवाचे मास्टरमाइंड Eknath Shinde ? नेमकी रणनीती कशी आखली ?

Описание к видео Vidhan Parishad: Jayant Patil यांच्या पराभवाचे मास्टरमाइंड Eknath Shinde ? नेमकी रणनीती कशी आखली ?

#BolBhidu #VidhanParishad #Eknathshinde

विधानपरिषदेचा निकाल लागला आणि 12 व्या उमेदवाराचा अर्थात शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. ठाकरे गटाने नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि निवडणूक लागली. जर ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवलच नसतं तर जयंत पाटील बिनविरोध निवडून गेले असते. पण अजित पवारांचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांनी आखलेली रणनिती म्हणूनच या खेळीकडे पाहिलं जात होतं. नार्वेकरांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार मदत करतील व या प्रयत्नात शिंदेंच्या सेनेकडून क्रॉस वोटिंग होईल. असा प्रयत्न झाल्यास अजित पवारांना लागणारी मतं कमी पडतील व अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल. पण झालं उलटच.

नार्वेकर देखील आले आणि महायुतीचे सर्व उमेदवार देखील निवडून आले. पराभव झाला तो जयंत पाटलांचा. आत्ता ही पराभवाची स्क्रिप्ट कशी लिहण्यात आली. डावपेच कसे आखले गेले, एकनाथ शिंदे या रणनितीचे मास्टरमाईण्ड कसे ठरले समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке