शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक Sambhaji Bhide यांच्या भोवतीचं प्रसिद्धीचं वलय कसं वाढत गेलं ?

Описание к видео शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक Sambhaji Bhide यांच्या भोवतीचं प्रसिद्धीचं वलय कसं वाढत गेलं ?

#BolBhidu #SambhajiBhide #SambhajiBhideControversy

साधारण २०१४ चा काळ. देशात मोदी लाटेचं वारं वाहत होतं. सोशल मीडिया नव्यानंच लोकप्रिय होत होतं. अशातच नरेंद्र मोदी रायगडावर गेले, तिथं त्यांनी अनेकांची भेट घेतली आणि धारातीर्थ यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरीही लावली.

इथे आपल्या भाषणाला सुरुवात करताना नरेंद्र मोदींचे पहिले शब्द होते, 'परम आदरणीय भिडे गुरुजी.' ज्या शिवप्रतिष्ठान संघटनेनं ही धारातीर्थ मोहीम आयोजित केली होती, त्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा उल्लेख मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच केला होता. आता संभाजी भिडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्यामागचं कारण ठरलंय, त्यांनी महिला पत्रकाराला उद्देशून केलेलं 'टिकली लाव मगच तुझ्याशी बोलेन' हे वक्तव्य.

यानिमित्तानं होणाऱ्या चर्चा, वाद याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आणि त्यांचं महत्त्व कसं वाढत गेलं हेच या व्हिडीओमधून जाणून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке