सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | अर्नाळा किल्ला | Arnala Fort | Martello Tower

Описание к видео सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | अर्नाळा किल्ला | Arnala Fort | Martello Tower

सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower

वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला.

चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत.

आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत.

आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर वसई किल्ल्याची
   • सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vas...  

प्राचीन वसईचा इतिहास
   • प्राचीन वसईचा इतिहास | Ancient Vasai ...  

पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
   • पोर्तुगीजकालिन वसईचा इतिहास | History...  

वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
   • वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्...  

१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
   • १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा | Te...  

६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
   • ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर...  

वसईचा केळीवाला - एक माहितीपट
   • वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai ...  

#arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower

Комментарии

Информация по комментариям в разработке