रोज रोज नाश्त्याला काय करायचं? याच टेन्शन नको, आठवड्याच्या नाश्त्याचे नियोजन आणि अनेक पर्याय

Описание к видео रोज रोज नाश्त्याला काय करायचं? याच टेन्शन नको, आठवड्याच्या नाश्त्याचे नियोजन आणि अनेक पर्याय

#breakfastrecipes #BreakfastTips #BreakfastIdeas
All Breakfast Recipes    • Indian Breakfast Recipes | नाश्त्याचे...  
सोमवार
कांदेपोहे ,बटाटापोहे,-मटार कॉर्न पोहे,-टोमॅटो पोहे    • Pohe Recipe | नाश्त्यासाठी बनवा ४ प्र...  
सुशीला    • Sushila | सुशीला | Quick Breakfast Re...  

मंगळवार
तांदळाच्या रव्याचा उपमा    • नाश्त्यासाठी करा नेहमीपेक्षा वेगळा, ह...  
रवा आप्पे    • नाश्त्यासाठी झटपट करता येतील असे लुसल...  
रवा उत्तपा
रवा इडली    • अगदी आयत्यावेळी करता येईल अशी मिश्र भ...  

बुधवार
सँडविच चे प्रकार    • नाश्त्यासाठी फटाफट तव्यावर बनवता येती...  
ब्रेड ऑम्लेट    • कोल्हापूर स्पेशल अंडा खांडोळी | Anda ...  
अंडा रोल    • अश्या पद्धतीनं मसाला अंडा रोल बनवाल त...  
भुर्जी पाव    • बॅचलर्सची आवडती झटपट अंडाभुर्जी | And...  

गुरुवार
पराठे    • मुळ्याचा असा चमचमीत दमदार पराठा खाल्य...  
धिरडी
नाचणीचे धिरडे    • नाश्त्यासाठी झटपट बनवा नाचणीचं जाळीदा...  
ज्वारीचे धिरडे    • उपलब्ध साहित्यात फटाफट होणारे ज्वारीच...  
बेसन पोळी    • फटाफट ५ मिनिटात कोणत्याही तयारी विना ...  
घावन
आंबोळी

शुक्रवार
दलिया उपमा    • नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक मिक्स व्हे...  
शेवया उपमा    • नाश्त्यासाठी झटपट होणारा शेवयांचा उपम...  
मूग डोसा    • डोसे कोरडे होऊ नयेत याकरता खास टिप्स ...  
मिक्स डाळींचे आप्पे    • Mix Dalinche Aappe | मिश्र डाळींचे आप...  
ओट्स उत्तपा    • नाश्त्याला काहीतरी पौष्टिक बदल पाहिजे...  

शनिवार
इडली    • मऊ आणि लुसलुशीत इडली कशी बनवावी | Sof...  
डोसा    • रेशनच्या तांदळाचा डोसा कसा बनवावा आणि...  
मेदूवडा सांबर    • या उपयुक्त टिप्स वापरून बनवा मेदूवडे ...  

रविवार
आप्पे    • नाश्त्यासाठी झटपट करता येतील असे लुसल...  
उत्तप्पा
थालीपीठ    • ना डाळी भाजायचे कष्ट ना पीठ दळून आणाय...  
*************************************
Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - https://amzn.to/38tND85
Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o
Appe pan - https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook   / marathikitchen  
Follow us on Instagram   / marathikitchen  
For Business enquiries [email protected]
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке