आम्ही लावलेली झाडं आता कशी आहेत 😍 | वर्षासोबत रानातला प्रवास - Ambavali, Mandangad ( Konkan)

Описание к видео आम्ही लावलेली झाडं आता कशी आहेत 😍 | वर्षासोबत रानातला प्रवास - Ambavali, Mandangad ( Konkan)

आम्ही लावलेली झाडं आता कशी आहेत 😍 | वर्षासोबत रानातला प्रवास - Ambavali, Mandangad ( Konkan) आम्ही पावसाळ्यात आमच्या रानातल्या शेतात फळझाडे लावली होती. आंबा काजूची झाडे आम्ही लावली होती. आम्ही पूर्वी गावापासून खूप दूर रानात शेती करायचो. आता तिकडे सर्वांनी शेती सोडली आहे. आम्ही आता तिकडे फळझाडे लावली आहेत. पाऊस पडून झाल्यावर आता झाडे कशी झाली आहेत ते बघायला वर्षासोबत रानात गेलो होतो. आम्ही गावातून सकाळी रानात जायला निघालो. एक तास ते दीड तासाचं रानातलं अंतर होतं. वाटेत बरेच वहाळ लागले. रानात रस्त्याला असलेली फुले लक्ष वेधून घेत होती. मी लहान असताना आई बाबांसोबत शेतावर जायचो. वर्षासोबत रानात जाताना प्रवास मजेशीर होता. आम्ही गोठणीवर पोचलो तेव्हा तिथला नजारा बघण्यासारखा होता. आम्ही गोठणीवर ताजेतवाने होऊन आमच्या शेतावर निघालो. शेतावर जाऊन आम्ही लावलेली झाडे पाहिली. झाडे चांगली झाली आहेत. आम्ही झाडांना साड्या बांधल्या. दुपारी गोठणीवर जाऊन जेवण केले. रानात जेवण खाण्याची मजाच वेगळी. वर्षाने कोळंबी कालवण बनवलं होतं. सोबत माखुल मसाला, भात, भाकरी डब्याला आणली होती. दुपारचे जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. घरी आलो तेव्हा प्रांजू प्रदनु आमची वाट बघत होते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा रानातला प्रवास आणि आमची झाडे कशी झाली आहेत ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#AamhiLavleliZadeAataKashiZaliAahet #VarshaSobatRantlaPravas #RanatKeleJevan #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке