सगळी दुःखे दूर करणारे ध्यान - Dhyan eliminates all kinds of sorrow

Описание к видео सगळी दुःखे दूर करणारे ध्यान - Dhyan eliminates all kinds of sorrow

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life, while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. A joyful mind is the prerequisite to attain the full potential of life. But, very often painful and sorrowful memories refuse to go away.

How does the process of eliminating sorrow begin from the Annamay Kosh (physical level of existence)? How does one get over sorrow during the journey through the Panchkoshas (five levels of existence)? What is the specialty of the Anandmay Kosh? What exactly is achieved through the two Koshas beyond? When is it possible to bring joy to others as done by Shivaji Maharaj? How to find and benefit from the energy that flows down from the Sahasrar Chakra (highest of the centers of cosmic energy in the subtle body)? Move towards a perpetual joyful state while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay! Watch the video for details and share it with others to help them tap into the benevolent cosmic energy.

-----
सगळी दुःखे दूर करणारे ध्यान

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे असे मानले जाते. जीवनात संपूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी आनंदी मन ही मूलभूत आवश्यकता आहे. परंतु, अनेकदा पीडा व दुःख देणाऱ्या आठवणी मनातून जाता जात नाहीत.

दुःख दूर होण्याची सुरुवात अन्नमय कोशापासून कशी होते? पंचकोशांच्या प्रवासात दुःख निवारण कसे होत जाते? आनंदमय कोशाचे काय वैशिष्ट्य आहे? त्यापुढील दोन कोश नेमके काय मिळवून देतात? शिवाजी महाराजांप्रमाणे दुसऱ्यांना आनंद देणे केव्हा शक्य होते? सहस्रार चक्रातून येणारी ऊर्जा शोधून तिचा लाभ कसा मिळवायचा? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना चिरकाल टिकणाऱ्या आनंदाकडे वाटचाल करा! अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांना कल्याणकारी वैश्विक ऊर्जेला साद घालायला मदत करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#joyful #Meditation #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке