Practice Dhyan for lasting happiness! - शाश्वत आनंदासाठी ध्यान!

Описание к видео Practice Dhyan for lasting happiness! - शाश्वत आनंदासाठी ध्यान!

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). Good health is an important prerequisite for the same. Swami Vivekanand has rightly said that spiritual progress is possible only when the body is fit. But, humans unknowingly go astray seeking ephemeral pleasures, which create problems. How to ensure a healthy body and a peaceful mind? How does Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) help in this? What are the benefits of proper breathing? What are the Saptkoshas (seven levels of existence) and the Atma (individual consciousness)? Where exactly do we experience the various stimuli? What is the importance of moving from the gross to the subtle for achieving satiation, contentment, radiance and life sustaining energy? How are extraordinary goals achieved by being a neutral observer? Learn the process of exploring your inner self while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and don’t forget to share it with those who wish to make their life truly meaningful!

-----

शाश्वत आनंदासाठी ध्यान!

आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वततेकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. या कामी चांगले आरोग्य हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेच आहे की आध्यात्मिक उन्नतीसाठी आधी शरीर सुदृढ असायला हवे. परंतु, माणूस नकळत अशाश्वत गोष्टींत प्रमाणाबाहेर अडकतो व गडबड होते. शरीर स्वस्थ व मन शांत कसे ठेवायचे? हे साध्य करण्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? योग्य प्रकारे श्वसन केल्याने काय लाभ होतात? सप्तकोश व आत्मा म्हणजे काय? विविध संवेदनांची अनुभूती नेमकी कुठे होत असते? तृप्ती, समाधान, तेज व चैतन्यप्राप्तीसाठी स्थूलाकडून सूक्ष्माकडे का जायचे? साक्षीभावाने सर्व पाहिल्यास अलौकिक गोष्टी कशा साध्य होतात? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना समजून घ्या आत्मज्ञान मिळविण्याची प्रक्रिया. सोबतचा व्हिडीओ नक्की पाहा व मनुष्यजन्माचे सार्थक करू पाहणाऱ्या परिचितांना पाठवायला विसरू नका!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#dhyan #happiness #Meditation #ancientshastras #prachinshastra #holisticscience #Karmayog #goodhealth #selfconfidence #depression #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке