Satbara Utara : सातबारा उताऱ्याचा जन्म नेमका कधी आणि कसा झाला? । 7/12 गावाकडची गोष्ट

Описание к видео Satbara Utara : सातबारा उताऱ्याचा जन्म नेमका कधी आणि कसा झाला? । 7/12 गावाकडची गोष्ट

सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण. वंशपरंपरेनं आपल्याकडे आलेली जमीन असो तसंच स्वत: कष्ट करून एक एकराची 10 एकर केलेली जमीन असो, याची नोंद सातबारा उताऱ्यावर असते.
शेतकऱ्याचा त्या जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कागद असतो सातबारा उतारा.
अनेकांना तर फक्त सातबारा उताऱ्याविषयीच्या आख्यायिका तेवढ्या माहित असतात.
पण, सातबारा उताऱ्याचा जन्म कसा झाला, सातबारा उताऱ्याचा प्रवास कसा होता आणि साताबारा उताऱ्यासंबंधित आख्यायिकांचं वास्तव काय आहे, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. ही आहे गावाकडची गोष्ट क्रमांक 49.
#satbarawebsite #satbara #712
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке