Sharad Pawar Live : रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांची सभा, कोणावर हल्लाबोल?

Описание к видео Sharad Pawar Live : रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांची सभा, कोणावर हल्लाबोल?

#SharadPawar #RohitPawar #Ncp
रोहित पवारांच्या मतदारसंघात विविध विकासकामांच्या उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात येत आहे. या कार्यक्रमात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार जाहीर सभेतून कोणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке