नोंदणिकृत कराराचा फेरफार आपोआप होतो ? – अ‍ॅड. तन्मय केतकर । करार । फेरफार । agreement | mutation

Описание к видео नोंदणिकृत कराराचा फेरफार आपोआप होतो ? – अ‍ॅड. तन्मय केतकर । करार । फेरफार । agreement | mutation

नोंदणिकृत कराराचा फेरफार आपोआप होतो ? – अ‍ॅड. तन्मय केतकर । करार । फेरफार । agreement | mutation
एखाद्या जमिनीत हक्क संपादित केल्यावर त्याचा फेरफार होणे हे अत्यंत आवश्यक असते. अनेकदा त्या फेरफार नोंदीकरता आपल्याला अनेकानेक खेटे घालावे लागतात. मात्र २०१४ मध्ये केलेल्या कायद्यातील बदलामुळे नोंदणिकृत कराराचा फेरफार आपोआप होणे अपेक्षित आहे.
१.नोंदणीकृत करार
२.फेरफार नोंद
३.फेरफार म्हणजे काय
४.फेरफार कसा होतो
५.फेरफार प्रक्रिया
६.नोंदणीकृत कराराचा फेरफार

सशुल्क मार्गदर्शनाकरता – [email protected]

1.mutation entry
2.what is mutation entry
3.how mutation entry is done
4.registered agreement and mutation entry
5. mutation entry process

#tanmayketkar #kkayadyacha #agreement #mutation #फेरफार #महाराष्ट्रजमीनमहसुलसंहिता

Комментарии

Информация по комментариям в разработке