Barsu refinery : Konkan चा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या २० हजार वर्ष जुन्या कातळशिल्पांचा इतिहास असा आहे

Описание к видео Barsu refinery : Konkan चा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या २० हजार वर्ष जुन्या कातळशिल्पांचा इतिहास असा आहे

#BolBhidu #BarsuRefinery #KonkanPetroglyphs

बारसू सोलगावमध्ये होणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक लोक प्रचंड विरोध करतायत, या विरोधाला स्थलांतर, पुनर्वसन, नैसर्गिक ठेव्याची हानी, प्रदूषण अशी बरीच कारणं आहेत आणि त्यातच एक कारण आहे, कातळशिल्प.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूचा दौरा केला, ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या कातळशिल्पांना भेट दिली आणि 'ही जागा सुद्धा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते हे मला हल्लीच कळलं, जर इथे कोणत्याही प्रकारच्या मातीची चाचणी झाली, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील,' असं वक्तव्य केलं आणि राजकीय कारणांनी का होईना पण कातळशिल्प चर्चेत आली.

या कातळशिल्पांचा इतिहास नेमका काय आहे ? ही कातळशिल्प उजेडात कधी आली ? आणि त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ? प्रस्तावित रिफायनरीमुळे या कातळशिल्पांना काय धोका पोहोचू शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке