ग्रंथयात्रा भाग ४३ - ययाति (मराठी) वि स खांडेकर यांची गाजलेली कादंबरी Yayati by V S Khandekar

Описание к видео ग्रंथयात्रा भाग ४३ - ययाति (मराठी) वि स खांडेकर यांची गाजलेली कादंबरी Yayati by V S Khandekar

ज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे पहिले मराठी लेखक वि स खांडेकर यांनी पुराणातील राजा ययातीच्या कथेवर आधारित 'ययाती' ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली. या पौराणिक व्यक्तिरेखांना मानवी प्रवृत्तींचे प्रतिनिधी करून मानवाच्या उन्नतीचे आणि अधःपतनाचे सूत्र कसे त्याच्याच हातात आहे हे या कादंबरीतून खांडेकर विशद करतात. या विलक्षणकथेची आणखी माहिती करून घेण्यासाठी पाहुया हा व्हिडिओ.
#ययाती #राजाययाती #विसखांडेकर #विष्णुसखारामखांडेकर #पौराणिककादंबरी #मराठीकादंबरी #मराठीसाहित्य #देवयानी #शर्मिष्ठा #कच #महाभारत #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #१००पुस्तकं #मराठीपुस्तकं #रेखाजगनाळे
Facebook:   / arushisinghmemorialtrust  
Twitter:   / archana_mirajka  
https://www.facebook.com/20khandekar/...

Комментарии

Информация по комментариям в разработке