डाळ वडा

Описание к видео डाळ वडा

डाळ वडा
चणाडाळ १ वाटी
कांदा २ मध्यम आकाराचे
कडीपत्ता ३ डहाळी
कोथिंबीर १ वाटी
हिरवी मिरची ६
लसूण १२ पाकळ्या
आले १/२ इंच
धनेजिरे पुड १ टी.स्पुन
बडीशेप पुड १ टी.स्पुन
हळद १/४ टी. स्पुन
हींग १/४ टी.स्पुन
चिली फ्लेक्स २ टे.स्पुन
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी

चटणी:-
ओल खोबरे १ वाटी
लवंगी मिरची ४
बेडगी मिरची २
लसूण ६ पाकळ्या
भाजकी चणाडाळ २ टे.स्पुन
लिंबू रस १ टी.स्पुन
साखर १/२ टी.स्पुन
मीठ चवीनुसार

Комментарии

Информация по комментариям в разработке