T 20 World Cup : सुनिल गावस्कर यांनी मुलाखतीदरम्यान इम्रान खानची नक्कल केली तेव्हा... | Ind Vs Pak

Описание к видео T 20 World Cup : सुनिल गावस्कर यांनी मुलाखतीदरम्यान इम्रान खानची नक्कल केली तेव्हा... | Ind Vs Pak

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#SalaamCricket2021 #IndiavsPakistan #T20WorldCup
टी-२० वर्ल्डकप उद्यापासून दुबईत रंगणार आहे.. रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांशी लढणार आहे.. हा थरार होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कप्तान वासिम अक्रम आणि भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी सलाम क्रिकेट या विशेष कार्यक्रमात थेट दुबईत संवाद साधला. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या जुन्या सामन्यांविषयी आठवणी जागवण्यात आल्या..


---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке