सुरुवातीला 12 शेळ्या मेल्या | मानसिकता खालावली | तरीही आज करत आहेत 500 शेळ्यांचे संगोपन

Описание к видео सुरुवातीला 12 शेळ्या मेल्या | मानसिकता खालावली | तरीही आज करत आहेत 500 शेळ्यांचे संगोपन

नमस्कार मित्रानो मी आज तुमच्या साठी खास 500 शेळ्यांचा बंदिस्त फार्म च वास्तव वादी उदाहरण असलेलं म्हंजे प्रवीण भाऊ मारडवाड.

शेळीपालन व्यवसाय मद्ये कुठलाही अनुभव नसताना त्यांनी काही पुस्तके वाचून ट्रेनिंग घेतली.
आणि त्यांनी ठरवलं की आपण शेळी पळणात व्यवसाय सुरू करू.
शेळीपालन व्यवसायात सरकारी योजना भरपूर आहेत असे कळल्यानंतर त्यांनी NLM योजनेला अर्ज भरला.
त्यांनी 7 महिने नी योजना मंजूर झाली. ही योजना 1 कोटी ची असून त्यात 50% सबसिडी आहे.

योजना मंजूर झाल्या नंतर सुंदर असा शेड व्यवस्थापन आणि चारा व्यवस्थापन केले.आणि नंतर शेळ्या बंदिस्त फार्म वरून घेतल्या.
सुरुवातीला 8 शेळ्या आणि 4 पिल्ले मेले. पण त्यांनी हार नाहीं मानली.आणि आज तब्बल 500 शेळ्यांचे संगोपन डौलात करण्याच्या तयारीत आहेत.

दीड वर्ष पासून त्यांचा हा फार्म उभा आहे.

त्यांचा पत्ता:- गाव - मडणुर,जिल्हा - कमारेडी. तेलंगणा

Комментарии

Информация по комментариям в разработке