नंदूरबार जिल्ह्यात जागोजागी मिरची प्रोसेसिंग युनिट | Nandurbar Mirchi Processing | Shivar News 24

Описание к видео नंदूरबार जिल्ह्यात जागोजागी मिरची प्रोसेसिंग युनिट | Nandurbar Mirchi Processing | Shivar News 24

नंदूरबार जिल्ह्यात जागोजागी मिरची प्रोसेसिंग युनिट | Nandurbar Mirchi Processing | Shivar News 24

नंदूरबार हे मिरचीचे सर्वात मोठे मार्केट आहे. महाराष्ट्रात जेवढ्या मिरचीच्या बाजारपेठा आहेत, त्यात नंदूरबारचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नंदूरबारला ओल्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर होते. विशेष म्हणजे, इथे मिरचीवर प्रोसेसिंग करून पावडर बनविली जाते. मिरचीचे प्रोसेसिंग युनिट नंदूरबार शहरालगत जागोजागी दिसून येतात. नंदूरबार बाजार समितीत मिरचीची आवक झाल्यानंतर तिथले व्यापारी ही मिरची ठोक भावात नंतर खुल्या मैदानावर वाळवतात. नंतर या मिरचीवर प्रक्रिया करून ती वाळविली जाते. पुढे मिरची पावडर बाजारात विकली जाते. लाल तिखट थेट बाजारांमध्ये विक्री होते.


#mirchimarket
#chillicultivation
#nandurbarchillimarket
#chilipowder
#chilliprocessingudyog
#marathibusiness
#agroprocessingindustry
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке