पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar

Описание к видео पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar

पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar

भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हेच आर्थिक प्रगतीचा मुख्य आधार आहे. त्याचमुळे भारतात शेकडो वर्षात जेवढे, राजे-महाराजे, सम्राट होऊन गेले त्यांनी शेतीलाच जास्त प्राधान्य दिले. भारतीय शेतीत उत्पादित होणाऱ्या मालाला जगभरात प्रचंड मागणी आहे. तरीही अजून शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकत नसेल तर यास अनेक घटक कारणीभूत आहेत. राज्यकर्ते, प्रशासन आणि शेतकरी मिळून काय करू शकतात, या विषयावर कृषी तज्ज्ञ, शेतकरी आंदोलक उदय देवळाणकर यांनी शिवार चॅनेलशी दीर्घ संवाद साधला. उदय देवळाणकर यांची संपूर्ण मुलाखत शिवारच्या दर्शकांसाठी सादर करत आहोत.

#udaydeolankar
#उदयदेवळाणकर
#shivarnews24
#UDAYDEOLANKAR

Комментарии

Информация по комментариям в разработке