ओल्या मिरचीचे मार्केट नंदुरबार | Mirchi Market Nandurbar | Chilli Powder Udyog Nandurbar | Shivar

Описание к видео ओल्या मिरचीचे मार्केट नंदुरबार | Mirchi Market Nandurbar | Chilli Powder Udyog Nandurbar | Shivar

ओल्या मिरचीचे मार्केट नंदुरबार | Mirchi Market Nandurbar | Mirchi Powder Udyog Nandurbar | Shivar

खानदेशातील नंदुरबार हे ओल्या मिरचीचे सर्वात मोठे मार्केट आहे. इथे दररोज ३ ते ४ हजार क्विंटल मिरचीची आवक होते. मार्केट कमिटीमध्ये लिलाव झालेल्या मिरचीची व्यापारी खरेदी करून ती खुल्या जागेत वाळवितात. मग ही वाळलेली मिरची कंपन्यांत पाठविली जाते. या कंपन्यांमध्ये लाल मिरची पावडर तयार होते. मिरची मार्केटमुळे नंदुरबारच्या अर्थकारणामध्ये मोठी वाढ झाली असून, मिरची मार्केटमुळे नंदूरबारमध्ये 8 ते 10 हजार मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. यासंदर्भात मिरची व्यापारी संदीप अग्रवाल यांच्याशी झालेली बातचीत.

#mirchimarket_nandurbar
#chillitrader_sandeepagarwal
#chillicultivation
#nandurbarchillimarket
#chilipowder
#chilliprocessingudyog
#marathibusiness
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке