बिना पाकाचे मऊसूत दाणेदार "रवा नारळाचे लाडू" एका खास पद्धतीने !

Описание к видео बिना पाकाचे मऊसूत दाणेदार "रवा नारळाचे लाडू" एका खास पद्धतीने !

साहित्यव प्रमाण
एक वाटी रवा
दोन वाट्या दूध
तीन टेबलस्पून साजूक तूप
अर्धी वाटी खोबरे
एक वाटी साखर
आवडीप्रमाणे सुकामेवा
चार ते पाच वेलचींची पूड

Комментарии

Информация по комментариям в разработке