रवा नारळाचे लाडू करताना एक अशी गोष्ट त्यात घाला ज्यामुळे लाडूची चव दुपटीने वाढेल भरपूर टिप्स सह

Описание к видео रवा नारळाचे लाडू करताना एक अशी गोष्ट त्यात घाला ज्यामुळे लाडूची चव दुपटीने वाढेल भरपूर टिप्स सह

रवा नारळ लाडू
बारीक रवा २ वाट्या
साजूक तूप ३/४ वाटी
नारळाचा चव १ वाटी
साखर १ १/४ वाटी
पाणी साखरेच्या अर्धे
दूध ४ चमचे
वेलची जायफळ पूड १/४ चमचा
मिल्क पवडर पाव वाटी (४५ किंवा ५० gms)

Комментарии

Информация по комментариям в разработке