कोकणातील आमची गावची वाडी । वाडीतून आणि मळ्यातून प्रवास । नदीवरचा बांध,निसर्ग सौंदर्य

Описание к видео कोकणातील आमची गावची वाडी । वाडीतून आणि मळ्यातून प्रवास । नदीवरचा बांध,निसर्ग सौंदर्य

आमची वाडी । वाडीतून आणि मळ्यातून प्रवास । जिथून नदी पार करतात ते ठिकाण - नदीवरचा बांध,निसर्ग सौंदर्य

या वलॉग मध्ये दोन गाव आहेत
एक माझं गाव डांगमोडे आणि दुसरं मालोंड
दोन्ही गाव मालवण तालुका मध्ये येतात
संपूर्ण मालोंड गाव वर वलॉग मी लवकरच बनवेन
मालोंड गावची टेंम्बवाडी इकडे काप म्हणून एक जागा आहे ती पण नदी किनारी तिकडे एक नदीला बांध घातलेला आहे , टिकडच्याच लोकांनी मिळून तो नदीला बांध घातला आहे.. आमच्या गावापासून 2,3 km वर गाव आहे पण आमच्या मळ्यातून गेल्यावर अंतर कमी होत .. म्हणून मी मळ्यातून प्रवास करत गेलो जाताना आमच्या वाडी मध्ये येणाऱ्या दोन वाड्या बौद्धवाडी आणि चव्हाणवाडी या वाड्या राहिल्या होत्या सोबतच काही घर राहिली होती ती पण या वलॉग मध्ये आहेत.. माझ्या वलॉग मधून आमचा संपूर्ण गाव तुम्ही पहिला अस होईल जर तुम्ही हा वलॉग पूर्ण पाहिला तर... या वलॉग मध्ये तुम्हाला माझी वाडी सोबतच मळा आणि ते ठिकाण जिकडून नदी पार करता येते हे सर्व पहायला मिळणार आहे☺️💐
like करा☺️
subscribe करायला विसरू नका☺️💐

My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1

Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  


#कोकणगाव #kokan #konkan #kokanlife #kokanimanus #kokangav #sanchitthakurvlog #kokantour #konkanlife

Комментарии

Информация по комментариям в разработке