कोकणातील मे महिन्यातील पहिला पाऊस । अवकाळी पाऊस । वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस 16 मे 2021

Описание к видео कोकणातील मे महिन्यातील पहिला पाऊस । अवकाळी पाऊस । वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस 16 मे 2021

कोकणातील मे महिन्यातील पहिला पाऊस । अवकाळी पाऊस । वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस 16 मे 2021
हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे 15 ते 17 मे ला वादळी वाऱ्यासह पाऊस आला
सिंधुदुर्ग मध्ये दुपार नंतर खूप पाऊस आणि वादळ आली त्यामुळे खूप नुकसान पण झाले आहे
वलॉग मी सकाळी उठल्यावर शूट केला आहे त्यावेळी तेवढा प्रभाव नाही होता
सौम्य होत सर्व
मी वलॉग अपलोड करायला गेलो आणि खूप पाऊस वारा सुरू झाला अनेक झाड रस्त्यावर पडली होती
त्यावरचा एक वलॉग मी बनवला आहे...
सांगण्याचा उद्धेश हाच की सकाळ पर्यंत सर्व ठीक होत मग परिस्थिती बिघडली ..
पण तेवढं नुकसान आमच्या गावात नाही झाली जेवढं आसपासच्या गावांमध्ये झालं..
पहिला पाऊस आला पण अवकाळी आला
पण अवकाळी आला म्हणून पहिला पाऊस नाही असं होतं नाही
पहिल्या पाऊसाची एक वेगळीच मज्जा असते
ती नक्की तुम्ही या वलॉग मध्ये अनुभवाल ..


◆My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1


◆Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  


Facebook -   / sanchitthakurvlogs  


#rain #kokanatilpaus #kokanpaus2021 #kokanpaus #vadalivara #वादळीवारा #कोकणातीलपाऊस
#tauktaecyclone #tauktaecyclonesindhudurg

Комментарии

Информация по комментариям в разработке