lakhuji jadhav | Lakhuji Raje Samadhi | Sindkhedraja | Rajmata Jijau | Buldhana

Описание к видео lakhuji jadhav | Lakhuji Raje Samadhi | Sindkhedraja | Rajmata Jijau | Buldhana

लखुजीराजे जाधव हे निजामशाहीचे मातब्बर सरदार होते. राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचे वडील ही त्यांची ओळख असली तरी त्यापलिकडे त्यांच्या शौर्याचं वलय त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जातं. त्यांची समाधी म्हणजे हिंदु राजाची सर्वात मोठी समाधी असल्याचं म्हटलं जातं. सिंदखेडराजा येथील लखुजीराजेंचा राजवाडा पाहिलात तर त्यांची महती समजून येईल.. जसं छत्रपती शिवराय घडवायला राजमाता जिजाऊच हव्या तसं जिजाबाई घडवण्यासाठी लखुजीराजे जाधवच हवेत. त्यांच्या समाधीचं दर्शन तुमच्यासाठी.. जय शिवशंभू.

#jayshivray #sindkhedraja #lakhujirajejadhav
०००
सर्वोत्तम बॅकग्राऊंड म्युझिकसाठी...

Music: Justhea - Summer Nights
https://open.spotify.com/artist/3fyBU...
  / artist  .
@justhea
Promoted by: Travel Vlog No Copyright Background Music
   / travelvlogn.  .
Video Link:    • Justhea - Summer Nights | Vlog Music ...  
०००

#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке