आठवण येते माझ्या देवाची | Athwan Yete Mazya Devachi | Bhushan Jadhav | Latest Mahanubhav Panth Song

Описание к видео आठवण येते माझ्या देवाची | Athwan Yete Mazya Devachi | Bhushan Jadhav | Latest Mahanubhav Panth Song

आठवण येते माझ्या देवाची | Athwan Yete Mazya Devachi | Bhushan Jadhav | Latest Mahanubhav Panth Song ‪@Kumarchiranjiv‬

#आठवण_येते_माझ्या_देवाची #Mahanubhav_Panth_Song #Chakradhar_Swami_Song
#दांडीपौर्णिमा_गीत_महानुभावपंथ
#Kumar_Chiranjiv



********************************************

श्री क्षेत्र जाळीचा देव येथे दरवर्षी होणाऱ्या दांडी पोर्णिमा यात्रे निमित्त्य वसंत पंचमी चे औचित्य साधून आपणासाठी घेवून येत आहोत भजन सम्राट श्री भूषण जाधव यांच्या सुश्राव्य वाणीतून " आठवण येते माझ्या देवाची" हे दांडी पोर्णिमा यात्रा विशेष गीत जे कि Kumar Chiranjiv या YouTube Channel वर दिनांक १४.०२.२०२४ सकाळी ६ वाजता पासून आपणास बघायला मिळणार आहे.

तर आजच आमच्या YOUTUBE CHANNEL ला SUSCRIBE करा, LIKE करा व SHARE करा.
   / @kumarchiranjiv  

भजनसंध्या व लग्नाच्या कार्यक्रमासाठी संपर्क करा....
कुमार चिरंजीव - 8698904615


**********************************************

!! आशीर्वाद !!

प.पु.प.म. आ. गुरुवर्य श्री कारंजेकर मोठे बाबा (अमरावती)
प.पु.प.म. आ. श्री सैंगराज बाबा शास्त्री (मकरधोकडा)
प.पु.प.म. आ. श्री आंबेकर बाबा महानुभाव (जाळीचा देव)
प.पु.प.म. आ. श्री दहीहांडीकर बाबा (जाळीचा देव)
प.पु.प.म. आ. श्री धनंजयदादा लोणारकर (जाळीचा देव)
प.पु. श्री राजूभाऊ आंबेकर (जाळीचा देव

*********************************************

!! विशेष आभार !!

श्री जाळीचा देव मंदिर संस्थान व समस्त पुजारी
तथा गावकरी मंडळी श्री क्षेत्र जाळीचा देव


*********************************************

!! कुमार चिरंजीव प्रस्तुत !!

भजन - आठवण येते माझ्या देवाची

गीत – संगीत
कुमार चिरंजीव

गायक
भूषण जाधव


कलाकार
श्री.श्यामदादा कारंजकर
कु. सृष्टी दहीहांडीकर


म्युझिक अर्रेंजर
पंकज ठाकूर, जबलपूर


रेकॉर्डिंग
आशिष सक्सेना, स्वर दर्पण स्टुडीओ, जबलपूर


मिक्सिंग & माष्टरिंग
सुमित महतपुरे, अन्हाद स्टुडीओ, नागपूर


पोस्टर
आदित्य शेळके


छायाचित्रण
गोपाल इंगळे


संकलन
स्वप्नील मुकुंदराव


दिग्दर्शक
नितीन राजेशराव ठाकरे




*********************************************

!! विशेष सहयोग !!

उमेश श्रीखंडे (नागपूर)
गोपाल सुरडकर (जाळीचा देव)
श्यामदादा कारंजकर (अष्टमासिद्धी)

*********************************************

Комментарии

Информация по комментариям в разработке