गणपतीपुळे प्रदक्षिणा मार्गावर आहे तरी काय.? || श्रींचे पूर्ण दर्शन कधी होतं.. याविषयी संपूर्ण माहिती

Описание к видео गणपतीपुळे प्रदक्षिणा मार्गावर आहे तरी काय.? || श्रींचे पूर्ण दर्शन कधी होतं.. याविषयी संपूर्ण माहिती

गणपतीपुळे प्रदक्षिणा मार्गावर आहे तरी काय..?? || प्रदक्षिणा का पूर्ण करावी..?? || श्रींचे पूर्ण दर्शन कधी होतं.. याविषयी संपूर्ण माहिती || गणपतीपुळे मंदिर
___________________________________


जगप्रसिध्द गणपतीपुळ्याचे मंदिर म्हणजेच गणपती बाप्पाचे मुख्य मंदिर ज्या गोल डोंगराच्या पायथ्याशी आहे, तेथे बाप्पाचे गंडस्थल आणि नाभीयुक्त स्वरूप आहे. त्या डोंगराभोवती अडीच हात रुंदीची फरसबंदी केलेली प्रदक्षिणेची पाखाडी आहे. प्रदक्षिणेच्या पाखाडीच्या आत चार दिशेला चार द्वार देवतांची स्थाने आहेत. तसेच प्रदक्षिणा मार्गावर श्रींचे डोंगरमाथ्यावर सोंडेचा आकार आहे. त्या स्थानास "शुंडास्थान" असे संबोधतात. प्रदक्षिणा मार्गावर विश्रांतीसाठी सदर स्थान उपयुक्त आहे. डोंगराभोवती वडाचे आणि अश्वत्थाचे पार जागोजागी बांधले आहेत. देवालयाचे दक्षिणभागी एक तलाव आहे. या तलावास "वानीचे तळे" असे म्हणतात. तलावाजावळच एक विहीर आहे. प्रदक्षिणा मार्गावर शेंबेकर बुवा मठ (ध्यान मंदिर) याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भक्तजनांना ध्यानासाठी बसण्याची व्यवस्था आहे.

साधारण प्रदक्षिणा मार्ग हा 1.5 किमी चा आहे. आणि प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटे लागतात. ही प्रदक्षिणा पूर्ण करत असताना चार दिशेच्या चार द्वार देवतांचे तसेच बाप्पाच्या शुंडास्थांनाचे दर्शन घेवून प्रदक्षिणा पूर्ण केली की गणपती बाप्पाचे पूर्ण दर्शन होते असे मानले जाते.

___________________________________

The world famous Ganapatipule temple is the main temple of Ganapati Bappa which is at the foot of the round mountain, where Bappa's gandasthala and navel form. It is surrounded by a two-and-a-half-foot-wide pavement. Inside the pradakshina pakhadi, there are places of four gate deities in four directions. Also on the circumambulation route is the shape of a trunk on the hilltop of Shree. That place is called "Shundasthan". This place is suitable for resting on the circumnavigation route. Vada and Ashwattha crosses are built in various places around the hill. There is a lake to the south of the temple. This lake is called "Wani Lake". There is a well near the lake. Shenbekar Buwa Math (Meditation Temple) on Pradakshina Marg has been renovated. It has arrangements for devotees to sit for meditation.

The average circumnavigation is 1.5 km. And it takes about 10 to 15 minutes to complete the tour. While completing this circumambulation, he completed the circumambulation by taking darshan of the four gate deities in four directions as well as the shrines of Bappa. It is believed that Ganpati had complete darshan of Bappa.

___________________________________


#सुंदर_माझं_कोकण

___________________________________


Follow me on :


Instagram id :
  / sundar.maze.kokan  


Facebook Page :
  / sundar.maze.kokan  


___________________________________

Music Credit :
Royalty Free Music
Indian Flute Music
Music Band :   / yellowtunes  
https://www.yellowtunes.net/playlist
(Indian Music - Track13 - Flute Music )
________________________________

Title: Happiness
Artist: Bensound
http://www.bensound.com/royalty-free-...
http://creativecommons.org/licenses/b...
Music provided by RFM:    • Видео  

___________________________________

Комментарии

Информация по комментариям в разработке