Shaikh Hasina History: 1981 ला ज्यांना बघायला रांगा लागल्या त्या हसिनांना Bangladesh सोडावा लागला…

Описание к видео Shaikh Hasina History: 1981 ला ज्यांना बघायला रांगा लागल्या त्या हसिनांना Bangladesh सोडावा लागला…

#BolBhidu #SheikhHasina #BangladeshStudentProtest

साल १९८१. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या झाल्यानंतर त्यांच्या मुलगी शेख हसीना बांगलादेशात परतणार होत्या. देशाबाहेर राहून बांगलादेशातील हुकुमशाहीबद्दल त्या सातत्याने आवाज उठवत होत्या. त्यामुळे त्या बांगलादेशात प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून रांगा लागल्या होत्या.

कट टू ५ ऑगस्ट २०२४. बरोबर ४३ वर्षांनी त्याचं शेख हसीना यांना आता देश सोडून पलायन करावं लागलं आहे. आज जरी देश सोडावा लागला असला तरी त्याचं जीवन प्रचंड चढ उतारांनी भरलेलं राहील आहे. त्या लढल्या, हरल्या, लडखडल्या आणि शेवटी जिंकल्याही. पण, त्यांना संघर्ष मात्र चुकला नाही. आजची गोष्ट त्याचं संघर्षाची,सत्ता कमावण्याची आणि गमावण्याचीसुद्धा…



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке