Glasgow Commonwealth Games मधून Cricket, Badminton, Wrestling सारखे खेळ का वगळले? सोपी गोष्ट

Описание к видео Glasgow Commonwealth Games मधून Cricket, Badminton, Wrestling सारखे खेळ का वगळले? सोपी गोष्ट

#BBCMarathi #Commonwealth #Cricket

कॉमनवेल्थ ही जगभरातल्या देशांची संघटना आहे ज्यातल्या देशांचा ब्रिटीश साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध आहे वा होता. युनायटेड किंग्डमसह या कॉमनवेल्थमध्ये 54 देश आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात आणि यामध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो.
2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगोमध्ये होणार आहेत. आणि हे आयोजन करताना आयोजकांनी 19 पैकी तब्बल 9 खेळ वगळले आहेत.असं का करण्यात आलं?
भारतीय अॅथलीट्सची यावर प्रतिक्रिया काय आहे? आणि मुळात कॉमनवेल्थ स्पर्धा आता गरजेच्या आहेत का? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले


___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке