कल्पवृक्ष उत्पादक गट यांनी बनवलेले काथ्याची पायपुसणी | काथ्याची उत्पादने

Описание к видео कल्पवृक्ष उत्पादक गट यांनी बनवलेले काथ्याची पायपुसणी | काथ्याची उत्पादने

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावातील कल्पवृक्ष महिला उत्पादक गटाला आणि बघणार आहेत ते काथ्यारश्शी पासुन डोअर मॅट म्हणजेच पायपुसणी कशी बनवली जाते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #smallscalebusiness #doormat #konkan #sindhudurg #malvan

कल्पवृक्ष महिला उत्पादक गट, हडी
7498039683


facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке