आणि नरेंद्र मोदींनी ठरवलं, आता गडकरींना दाखवून द्यायचं आपलं भाजपमध्ये किती वजन आहे.. | BolBhidu

Описание к видео आणि नरेंद्र मोदींनी ठरवलं, आता गडकरींना दाखवून द्यायचं आपलं भाजपमध्ये किती वजन आहे.. | BolBhidu

#BolBhidu #NarendraModiVsNitinGadkari #BJP

अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार गेलं होतं. मनमोहनसिंग पंतप्रधान बनले होते. वयोमानामुळे वाजपेयीनी राजकारणातून संन्यास घेतल्यात जमा होती. त्यांचे वारस अडवाणी होते पण त्यानंतरचा नेता कोण असणार यात दुसऱ्या फळीमध्ये बरीच स्पर्धा होती. यात प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी आघाडीवर होतेच. दरम्यान अजून एक नावही त्यावेळी नेहमी चर्चेत असायचं आणि या एका माणसामुळे नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात एका माणसामुळे जोरात पंगा झाला होता.. त्याचाच हा किस्सा.

Atal Bihari Vajpayee's government was gone. Manmohan Singh had become the Prime Minister. Due to his age, Vajpayee was retiring from politics. His successor was Advani but there was a lot of competition in the second tier as to who would be the next leader. Pramod Mahajan, Sushma Swaraj, Arun Jaitley, Nitin Gadkari were in the lead. Meanwhile, another name was always in the discussion at that time and this one man had caused a big rift between Narendra Modi and Nitin Gadkari. What was the case, let's find out in this video.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке