MS Dhoni IPL 2025 मध्ये खेळावा म्हणून BCCI नियम बदलणार ? Chennai Super Kings ची अडचण काय झाली आहे ?

Описание к видео MS Dhoni IPL 2025 मध्ये खेळावा म्हणून BCCI नियम बदलणार ? Chennai Super Kings ची अडचण काय झाली आहे ?

#BolBhidu #MSDhoni #IPL2025

२०२३ च्या आयपीएलला धोनी फिटनेसमुळं पूर्ण सिझन खेळणार नाही, असं वाटत होतं, पण धोनी खेळला आणि चेन्नईला आणखी एक ट्रॉफी सुद्धा जिंकून दिली. मग २०२४ च्या आयपीएलला त्यानं ऋतुराज गायकवाडकडे आयपीएलची कॅप्टन्सी सोपवली आणि रिटायरमेंटच्या शक्यतांनी फुल जोर पकडला. धोनी खेळणार की नाही ? ही चर्चा सालाबादप्रमाणे यंदाही आहेच. पण यावेळी त्या चर्चेत जान आहे, मेगा ऑक्शन आणि धोनीसाठी नियम बदलणार का ? या शंकेमुळे.

आयपीएलच्या संघ मालकांची एक मिटिंग झाली. ज्यानंतर चर्चा रंगली की धोनीला यावेळची आयपीएल खेळता यावी म्हणून चेन्नई सुपर किंग्सनं एक नियम बदलायची मागणी केलीये आणि त्याला इतर टीम्सनं विरोध केलाय. आता ऑगस्टच्या मध्यावर नवी बातमी आली आहे की, नियम बदलण्याचा प्रस्ताव चेन्नईनं नाही, तर स्वतः बीसीसीआयनंच दिला. प्रस्ताव कुणाच्या कोर्टात यावरुन टोलवाटोलवी सुरु असली, तरी नेमका निर्णय काय होणार, यावर ठरणार एमएस धोनी आयपीएल खेळणार की त्याचा गेम होणार ? एका नियमामुळं सुरु असलेला हा राडा नेमका आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке