मिरची पावडर उद्योगामुळे उजळले नंदूरबारचे मार्केट | Chilli Powder Market Nandurbar | Shivar News 24

Описание к видео मिरची पावडर उद्योगामुळे उजळले नंदूरबारचे मार्केट | Chilli Powder Market Nandurbar | Shivar News 24

मिरची पावडर उद्योगामुळे उजळले नंदूरबारचे मार्केट | Chilli Powder Market Nandurbar | Shivar News 24

नंदूरबार हे ओल्या मिरचीसाठी प्रसिद्ध असलेले सर्वात मोठे मार्केट आहे. सोलापूरनंतर सर्वात जास्त मिरचीची विक्री नंदुरबारमध्ये होते. मिरची मार्केटमुळे नंदुरबारचे अर्थचक्र बदलले आहे. मिरची मार्केटमुळे हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे. मिरचीवर प्रोसेसिंग करून मिरची पावडर तयार करण्यासाठी नंदुरबार अग्रेसर आहे. दर्जेदार मिरची पावडरसाठी नंदुरबारची महाराष्ट्रभर ओळख आहे. एकट्या नंदुरबार शहरामध्ये मिरची पावडर आणि कांडप मशीनचे ३० ते ३५ युनिट आहेत. लाली, व्हीएनआर अशा नवनवीन जातीच्या मिरचीवर प्रक्रिया करून मिरची पावडर तयार केली जाते.
२०० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने होते मिरची पावडरची विक्री होते. यासंदर्भात नंदूरबारमधील समर्थ ब्रान्ड मिरची पावडर उद्योगाचे महेंद्र चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.

#mirchipowderbusiness
#samarthbrandchilipowder
#nandurbarmirchimarket
#mirchipowderudyog
#businessideas
#agroprocessingindustry
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке