अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळी | शाक भाजी, केशरी शिरा, मसाले भात |Special Veg Thali SaritasK

Описание к видео अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळी | शाक भाजी, केशरी शिरा, मसाले भात |Special Veg Thali SaritasK

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळी | शाक भाजी, केशरी शिरा, मसाले भात | Special Veg Thali SaritasK
लग्नाच्या पंगतीत जेवण्याची मजाच काही निराळी | लग्नाच्या पंगतीतील प्रत्येक पदार्थ एक वेगळीच चव देतो. लग्नाच्या पंगतीतीलला मसाले भात, वांग बटाटा रस्सा भाजी, शाक भाजी, मटकी बटाटा उसळ, कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर, लोणची पापड असा सर्व महाराष्ट्रियन मेनू. त्याची चवच लाजवाब. आज आपण आचारी पद्धतीने बनवलेला मसाले भात, वांग बटाटा रस्सा भाजी, उसळ, केशरी शिरा बनवतोय.

लग्न पंगतीतील स्पेशल थाळी – इथे सर्व पदार्थांचे प्रमाण ६ -७ लोकाना पुरेल एवहडे आहे
वांगं बटाटा रस्सा भाजी / शाक भाजी
• काटेरी वांगी ४-५
• बटाटा २ -३
• तेल ४ tbsp
• मोहरी
• जिरे
• कढीपत्ता
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा
• आले लसूण पेस्ट दीड tsp
• हळद १/२ tsp
• तिखट मिरची पावडर १ tsp
• बेडगी मिरची पावडर १ tsp
• धने पूड दीड tsp
• गरम मसाला पावडर १ tsp
• भाजलेल्या दाण्याचा कूट २ tbsp
• मीठ चवीनुसार
• पाणी (गरम )
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ tbsp

मसाले भात –
• तांदूळ दीड वाटी
• तेल ४ tbsp
• मोहरी १/२ tsp
खडे मसाले –
• जिरे १/२ tsp
• तमालपत्र १
• दालचीनी १
• चक्री फूल १
• लवंग २-३
• काली मिरी ५-६
• उभा पातळ चिरलेला कांदा २ मध्यम
• उभा चिरलेला टोमॅटो २ मध्यम
• उभी चिरलेली हिरवी मिरची ४-५
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• बटाटा १ मोठा
• मटार १/२ वाटी
• वांगी २-३
• तोंडली ५-६
• मीठ चवीनुसार
• पाणी ३ वाटी (तांदळाच्या दुप्पट )
• गोंडा मसाला / गरम मसाला १ tsp
• कोथिंबीर २ tbsp
• ओल्या नारळाचा चव २ tbsp
उसळ -
• मोड आलेली मिश्र कडधान्य दीड वाटी
• तेल ३ tbsp
• मोहरी , जिरे , कढीपत्ता
• बारीक चिरलेला कांदा २ मध्यम
• बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठया
• बारीक चिरलेली कोथिंबीर २-३ tbsp
• हळद १/२ tsp
• कशमिरी मिरची पावडर १ tsp
• कांदा लसूण मसाला २ tsp
• धने पूड १ tsp
• मीठ चवीनुसार
कोशिंबीर -
• काकडी १
• टोमॅटो १
• दही २ tbsp
• मीठ
• साखर १ tsp
• कोथिंबीर १ चमचा
• फोडणी – तेल
• मोहरी
• कढीपत्ता
• हिंग
केशरी शिरा –
• बारीक रवा १ वाटी
• साखर सव्वा वाटी
• साजूक तूप १/२ वाटी
• वेलची पूड
• केशरी रंग १/४ tsp (ऐच्छिक )
#lagnachyapangatitilthali #masalebhat #aspeciakvegthali #saritaskitchen #vangbatatarassabhaji #shakbhaji #masalebhatrecipe #maharashtrianmasalebhat #vegthali

Watch my other recipes
दसरा असो वा दिवाळी पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | मलाई कोफ्ता, मसाले भात Veg Thali SaritasKitchen
   • दसरा असो वा दिवाळी पाहुण्यांसाठी स्पे...  

श्रावणी सात्विक व्हेज थाळी, झटपट स्वयंपाकासाठी खास टिप्स | नारळ खीर Special VegThali Saritaskitchen
   • श्रावणी सात्विक व्हेज थाळी, झटपट स्वय...  

उन्हाळ्यासाठी हलकी फुलकी व्हेज थाळी | ज्वारीच्या पीठाचा फुलका | Veg Thali Recipe | Saritas Kitchen |
   • उन्हाळ्यासाठी हलकी फुलकी व्हेज थाळी |...  

राखीपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | झटपट होण्यासाठी नियोजन/काजू पनीर मसाला,नारळी भात Special Veg Thali
   • राखीपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | झटपट...  

भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी थाळी | Veg Thali Recipe | WeightLoss Thali Saritas kitchen
   • भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फ...  

45 मिनिटांत गावरान व्हेज थाळी | गावरान चवीचा साधाच तरीही झणझणीत बेत, मटकी उसळ, ठेचा भाकरी Veg Thali
   • 45 मिनिटांत गावरान व्हेज थाळी | गावरा...  

























































******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке