शुकाचार्य देवस्थान | ताडाचीवाडी | खानापूर | सांगली | Shukacharya Devasthan | Tadachiwadi | Sangli |

Описание к видео शुकाचार्य देवस्थान | ताडाचीवाडी | खानापूर | सांगली | Shukacharya Devasthan | Tadachiwadi | Sangli |

Shukachary Devsthan Hivtad, #Shukachari
Shuka Chari Mandir - Shukachari is a hill place located in the hill ranges known as Mahadev Hills between Atpadi and Khanapur of Sangli district, Maharashtra. This place is well connected by road from Atpadi - Vita.
At - Kusbawade, Post - Palashi, Taluka - Khanapur, Dist - Sangli
आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्यामध्ये दुष्काळी भागात शुकाचारी हे निसर्गरम्य ठिकाण आहे.(अपभ्रंश शुक्राचारी, शुक्राचार्य ). श्रावणी सोमवारी असणारी यात्रा तर खूप मोठी असते.
...इथे शुकमुनी यानी समाधि घेतली होती. ( शुकमुनी चे वडील महाभारतकार व्यास आहेत ). शुकमुनीच्या समाधीचा उल्लेख पुराणात पण आहे. याची नक्की काय कथा आहे ही जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ -
• शुकाचारी - एक निसर्गरम्य स्थळ | Suka...
शुकाचारी येथे आपणास पहाय मिळेल - दुष्काळी भागात मधील निसर्गरम्य ठिकाण, खोल दाऱ्या, मोठं-मोठाले दगड, जिवंत पाण्याचा झरा(२४*7), आणि महत्वाचे म्हणजे १४ व्या शतकातील शिव मंदिर...आणि बरेच काही...!
- - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - { jay adventures } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке