Mahatma Gandhi ना गोळ्या घालायला पाहिजे, असं Adolf Hitler का म्हणाला होता? Mein Kampf

Описание к видео Mahatma Gandhi ना गोळ्या घालायला पाहिजे, असं Adolf Hitler का म्हणाला होता? Mein Kampf

ॲडॉल्फ हिटलरबद्दल जगभरासह भारतात आजही कुतूहल असतं. पण वंशवादानं पछाडलेल्या हिटलरला भारतीय हे कमी दर्जाचे आणि राज्य करण्यास पात्र नसलेले वाटायचे. हिटलर यांनी गांधीजींबद्दल काय लिहून ठेवलं होतं, त्यांचे आणि भारत यांच्या संबंधांवर पुस्तक लिहिणारे लेखक वैभव पुरंदरे यांची ही मुलाखत.

मुलाखत – मयुरेश कोण्णूर
एडिटिंग – शरद बढे

#MahatmaGandhi #AdolfHitler #MeinKampf

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке