Parisanwad 3 | Oos Sanjeevani | Rasayanik Khatanchya Matra

Описание к видео Parisanwad 3 | Oos Sanjeevani | Rasayanik Khatanchya Matra

परिसंवाद क्रमांक 3
विषय : रासायनिक खतांच्या मात्रा, टप्पे, ठिकाण, वेळापत्रक
मार्गदर्शक : डॉ. संजीव माने (कृषिरत्न, कृषिभूषण, शेतीनिष्ठ महाराष्ट्र शासन पुरस्कार)
ऊस संजीवनी संजीव माने ग्रुप तर्फे "आडसाली ऊस पिकाची पूर्व तयारी" या योजने अंतर्गत साप्ताहिक Online परिसंवादाचे आयोजन केले असून आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी विविध विषयावरती तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे, सदर परिसंवादामध्ये विषयाला अनुसरून तज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जातो
सदर परिसंवाद हा मोफत असून zoom या app वरती भरवला जातो,
लिंक मिळवण्यासाठी खालील whatsapp नंबर वरती संपर्क साधावा

9403964040
अजिंक्य माने
ऊस संजीवनी ग्रुप

Video : Ajinkya Mane & team
Music: https://www.bensound.com

Комментарии

Информация по комментариям в разработке