नव्याने भाकरी शिकताय? भाकरी येत नाही? या खास टिप्स वापरा | Jwarichi Bhakari Recipe | Saritaskitchen

Описание к видео नव्याने भाकरी शिकताय? भाकरी येत नाही? या खास टिप्स वापरा | Jwarichi Bhakari Recipe | Saritaskitchen

ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रियन रेसीपी आहे, तसं तर बाजरीची भाकरी, घडीची पोळी, मक्याची भाकर, नाचणी भाकरी, फुलके असे बरेच प्रकार आहेत हे भाजी सोबत खातो. पण महाराष्ट्रा मध्ये मुख्यत्वे करून ज्वारीची भाकरी खाल्ली जाते, तसं तर ज्वारी पचायला हलकी, आणि पट्कन तयार होते. Diabetes असेल, वजन कमी करायचे असेल तरी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ज्वारीची भाकरी झणझणीत व्हेज नॉनव्हेज दोन्ही करी सोबत चांगली लागते, मटण भाकरी, चिकन भाकरी, पिठलं भाकरी, झुणका भाकरी, भरीत भाकरी आणि बरच काही. पण भाकरी बनवणे सर्वांनाच जमत नाही. बर्‍याच जणांना भाकरी थापता, भाजता येत नाही. किंवा बर्‍याच अडचणी येतात.
भाकरी वातड होते.
आज Sarita's Kitchen मध्ये आपण खमंग, खरपूस ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे भाकरी हळू हळू नक्किच जमेल, तुमच्या कुठं चुका होतात, काय बिघडते हे सर्व समजून तुम्ही परफेक्ट भाकरी बनवायला शिकाल. भाकरी tutorial म्हंटले तरी चालेल.

साहित्य
ज्वारीचे पीठ 2 कप (4 भाकरी साठी)
पानी (गरजेप्रमाणे)

In today's video we will learn how to make Jowar Roti, jowar fulka, jwari bhakari recipe.
Jowar is diabetic friendly food also helps in weight loss journey. But many of us don't know how to make soft jwari bhakari. I am maharashtrian and Jwarichi Bhakari is main food in maharashtra, can be eaten with mutton curry, chicken curry, pithla, zunka or any spicy veg / Nonveg curry.
Here I have shared many tips to make perfect bhakari. You can cal it as bhakari tutorial for new learners.

Ingredients -
Jowar flour / sorghum flour 2 cup (4 bhakari)
Water as required.

#ज्वारीभाकरी #jjwarichibhakarirecipe #maharashtrianthali #maharashtrianfood #bhakari #howtomakebhakari #jowarroti #jowarfulke
#saritaskitchen

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken Masala Recipe | चमचमीत तवा चिकन मसाला रेसिपी | Sarita's Kitchen
   • 2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken M...  

1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंदन स्पेशल चिकन रस्सा रेसिपी Malvani Chicken curry Recipe kokani
   • 1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंद...  

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec
   • रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणा...  

1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, गावरान झणझणीत नगरी चिकन थाळी / Chicken Thali फूड बिझनेस माहिती
   • 1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, ...  

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @ [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке