Mansa Musa कडे आत्ताच्या सगळ्या श्रीमंत माणसांपेक्षा कितीतरी पट जास्त संपत्ती होती | Bol Bhidu |

Описание к видео Mansa Musa कडे आत्ताच्या सगळ्या श्रीमंत माणसांपेक्षा कितीतरी पट जास्त संपत्ती होती | Bol Bhidu |

#BolBhidu
#MansaMusa #WealthiestPerson

जेफ बेझॉस, बिल गेटस, वॉरेन बफेट, एलन मस्क, मार्क झकरबर्ग, आपल्या भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी. या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? जगातली सध्याची सर्वात श्रीमंत माणसं. सध्या एक नंबरला असणाऱ्या जेफ बेझॉस कडे म्हणे २०० बिलियन डॉलर संपत्ती आहेत. आता संपत्ती म्हटलं की आपण लगेच डॉलरचं रुपयात कॅल्क्युलेशन करायला सूरु करतो.

पण इतिहासात असा एक माणूस होऊन गेला ज्याची संपत्ती तुमच्या आमच्या कॅल्क्युलेटरमध्ये देखील मावणार नाही इतकी प्रचंड आहे. नाव मनसा मुसा. जाणून घेऊ जगातल्या आजवरच्या सर्वात श्रीमंत माणसाची.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке