Class Of 83 हि सर्वात खतरनाक बॅच तयार करणाऱ्या Arvind Inamdar यांचा हा किस्सा | Bol Bhidu | Waze

Описание к видео Class Of 83 हि सर्वात खतरनाक बॅच तयार करणाऱ्या Arvind Inamdar यांचा हा किस्सा | Bol Bhidu | Waze

#BolBhidu #Classof83 #bobbydeol #ArvindInamdar

बॉबी देओलची प्रमुख भूमिका असणाऱ्या क्लास ऑफ 83 सिनेमा मध्यंतरी रिलीज झाला. त्यात तो 1983 साली नव्याने भरती होणाऱ्या PSI लोकांचा प्रशिक्षक झाला होता. महाराष्ट्र पोलीस दलातील आजवरची सर्वात भक्कम पोलीस फोर्स तयार करतो.

मुंबई पोलीसांची ओळख एनकाऊंटर स्पेशालिस्ट अशी करून जगभर पोलीसी खाक्या निर्माण करण्याच श्रेय जातं ते प्रामुख्याने 1983 च्या बॅचला. हि बॅच तयार करण्याचं श्रेय जातं ते, पोलीस अधिकारी अरविंद इनामदार यांना. त्यांच्या प्रशिक्षणातून बाहेर पडलेले अधिकारी आजही 83 च्या तुकडीचे फायटर अधिकारी म्हणून ओळखल जातं.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке