Maharashtra Times Live : काँग्रेसचे फुटलेले ७ आमदार कोण? नावं समोर | MLC Election Result

Описание к видео Maharashtra Times Live : काँग्रेसचे फुटलेले ७ आमदार कोण? नावं समोर | MLC Election Result

#MLCElection #VidhanParishad2024 #NanaPatole #VijayWadettiwar #Congress #MaharashtraTimes

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ८-७ आमदार फुटले.विदर्भातील १ मराठवाडातील ३ , उत्तर महाराष्ट्रातील २ तर एक मुंबईतील १ आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती.काँग्रेस पक्ष या पाचही आमदारवर काँग्रेस हायकमांड लवकरच कारवाई करणार आहे.प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन देणार आहेत. काँग्रेस हायकमांडकडे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारस ही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ही ७ नावं कोणती? या लाइव्हमधून जाणून घ्या

Комментарии

Информация по комментариям в разработке