S Jaishankar आणि Maldives चे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांची भेट, Maldives ने भारताला 28 Island विकली?

Описание к видео S Jaishankar आणि Maldives चे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांची भेट, Maldives ने भारताला 28 Island विकली?

#BolBhidu #SJaishankar #MohamedMuizzu

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव दौऱ्यावर होते. मालदीवसाठी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनमुळे भारतासोबतचे संबंध बिघडवले होते. आता या भेटीतून मालदीव भारतासोबत आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल, असे मानले जात आहे. तर मोहम्मद मुइज्जू हे देखील सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येऊ शकतात. याआधी मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. आता एस जयशंकर मालदीवमध्ये जाऊन आलेत. या भेटीसंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. जसे कि मालदीव ने २८ बेटे विकली ...

आता हे सर्व कितपत खरं हे जाणून घेऊ. यासोबतच मालदीवची भारतीसंदर्भातील बदललेली भूमिका समजून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке