Tiffin box recipes, डब्बा रेसिपी, lunch box recipes, gavarichi bhaji, gavarichi bhaji marathi recipe, गवार फ्राय, गवार मसाला, गवार भाजी रेसिपी मराठी, gawar masala, शिमला मिरची व बटाट्याची चमचमीत सुक्की भाजी, shimla batata bhaji, shimla batata mix bhaji, शिमला मिरची बटाटा भाजी मराठी, shimla mirch recipe,फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी -फुलगोबी रेसिपी, Cauliflower batata vatana sukhi bhaji recipe in marathi, फ्लॉवरची सुकी भाजी, फ्लॉवर भाजी रेसिपी मराठी, कारल्याची कडू न लागणारी सुकी भाजी, karlyachi bhaji, karle chi bhaji, कारल्याची भाजी रेसिपी मराठी, कारल्याची सुकी भाजी रेसिपी मराठी, कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून काय करावे, चविष्ट चमचमीत तोंडलीची सुकी भाजी , Tondlichi Bhaji , Tondli Recipe , Tendlyachi Bhaji , तोंडली मसाला, tendli fry recipe, तोंडल्याची bhaji ,tendli bhaji, तोंडल्याची भाजी कशी बनवतात, tondalichi bhaji, तोंडल्याची भाजी कशी करतात, tendli recipe, पत्ताकोबी ची सुकी भाजी l पानकोबी भाजी रेसिपी l Pattakobi Bhaji Recipe Marathi, कोबीची भाजी रेसिपी मराठी - kobichi bhaji - पत्ताकोबी भाजी - patta kobichi bhaji - पानकोबी भाजी रेसिपी - pan kobichi bhaji - गड्डा कोबी ची भाजी - gadda kobichi bhaji - कोबीची भाजी - kobi recipe - पत्ताकोबी रेसिपी - patta kobichi bhaji kashi banavaychi - पानकोबी भाजी - pan kobi recipe.
गवार भाजी रेसिपी साहित्य व प्रमाण:
गवार - अर्धा किलो
तेल - १ पळी
जिरे मोहरी - १ चमचा
हिंग - पाव चमचा
कांदे - ३ बारीक चिरलेले
आलं लसूण पेस्ट - १ इंच आलं, १ कांडी किंवा आवडीनुसार
लाल तिखट - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
जिरे पूड - पाव चमचा
धने पूड - अर्धा चमचा
मीठ - चवीपुरते
शिजण्यासाठी पाणी - अर्धा ग्लास किंवा आवश्यकतेनुसार
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - ५ ते ६ चमचे
कोथिंबीर - आवडीनुसार
शिमला मिरची व बटाट्याची चमचमीत सुक्की भाजी साहित्य व प्रमाण:
तेल - १ पळी
जिरे मोहरी - १ चमचा
हिंग - पाव चमचा
कांदे - ४ लहान बारीक चिरलेले
आलं लसूण पेस्ट - १ इंच आलं, १ कांडी किंवा आवडीनुसार
टोमॅटो - १ मोठा
लाल तिखट - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
धने जिरे पूड - एक चमचा
शिमला मिरची - अर्धा किलो
बटाटे - ३ बारीक चिरलेले
कोथिंबीर - आवडीनुसार
फ्लॉवर बटाटा वाटाणा सुकी भाजी साहित्य व प्रमाण:
फ्लॉवर - १ मोठा गड्डा
बटाटे - २
ओले मटार - १ वाटी
टोमॅटो - २ मोठे
कांदे - २ मोठे
आले - १ इंच
लसूण - १ कांडी
तेल - १ मोठी पळी
जिरे व मोहोरी - १ चमचा
हिंग - पाव चमचा
तिखट - दीड चमचा
गरम मसाला - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
धनेपूड - १ चमचा
जिरेपूड - १ चमचा
मीठ - दीड चमचा ( चवीनुसार )
कोथिंबीर - आवडीनुसार
कारल्याची सुकी भाजी साहित्य व प्रमाण :
कारली - अर्धा किलो
कांदे - ३
लसूण - १ कांडी
आले - एक ते दीड इंच
सुके खोबरे - पाव वाटी
तेल - एक पळी
जिरे व मोहरी - १ चमचा
हिंग - पाव चमचा
तिखट - १ चमचा
गारम मसाला - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
धने जिरे पूड - १ चमचा
गूळ - ४ ते ५ चमचे
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट - ५ चमचे
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर - आवडीनुसार
तोंडल्याची भाजी रेसिपी साहित्य व प्रमाण :
तोंडली - अर्धा किलो
फोडणीसाठी तेल - अर्धा पळी
जिरे व मोहोरी - १ चमचा
हिंग - पाव चमचा
तिखट - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
मीठ - १ चमचा ( चवीनुसार )
शेंगदाण्याचा कूट - ४ ते ५ चमचे
कोथिंबीर - आवडीनुसार
कोबीची भाजी रेसिपी मराठी साहित्य व प्रमाण :
पत्ता कोबी - १ मोठा गड्डा
हिरवी मिरची - ५ ते ६ ( आवडीनुसार )
लसूण - १ कांडी
आले - १ इंच
तेल - पाऊण पळी
जिरे व मोहोरी - १ चमचा मिक्स
हिंग - पाव चमचा
हळद - अर्धा चमचा
मीठ - १ चमचा ( चवीनुसार )
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - ४ ते ५ चमचे
कोथिंबीर - आवडीनुसार
0:00 - गवारची भाजी
3:55 - शिमला मिरची व बटाटा भाजी
7:20 - फ्लॉवर बटाटा वाटाणा भाजी
11:20 - तोंडलीची भाजी
14:21 - कडू न लागणारी कारल्याची भाजी
18:22 - कोबीची भाजी
कृष्णकृपा किचन मराठी Krishna Krupa Kitchen
Информация по комментариям в разработке