School Rape Case आंदोलनात Badlapurमध्ये पत्रकाराला Eknath Shindeयांच्या नेत्याची दमदाटी|Waman Mhatre

Описание к видео School Rape Case आंदोलनात Badlapurमध्ये पत्रकाराला Eknath Shindeयांच्या नेत्याची दमदाटी|Waman Mhatre

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............

#BadlapurRapeCase #BadlapurNews #BadlapurSchoolNews #EknathShinde #WamanMhatre

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं महाराष्ट्रभर रोष व्यक्त केला जातोय. बदलापुरात होत असलेल्या आंदोलनावेळी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने अभद्र भाषा वापरली आहे. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बातमीदार मोहिनी जाधव यांना शिवीगाळ करत दमदाटी केलीय. त्यामुळं आता या प्रकरणावरून देखील संताप व्यक्त केला जातोय.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке